Airports Authority India Bharti 2024
AAI Bharti 2024 : एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ही एक मिनिरत्न कॅटेगरी – I मधील सरकारी संस्था आहे. एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. AAI मध्ये ‘ग्रॅज्युएट अप्रेंटिस , डिप्लोमा अप्रेंटिस आणि ITI अप्रेंटिस’ पदाच्या 0197 रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विविध ट्रेडमधील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्वाची माहिती खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये दिलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.
AAI Recruitment 2024 : Airports Authority India (AAI) is recruiting for ‘Graduate Apprentice , Diploma Apprentice and ITI Apprentice’ posts. 0197 vacant seats to be filled by AAI. These vacant seats to be filled according to Apprentices Act 1961. Last date to apply online is 25 December 2024. Candidates need to read the official notification PDF given below.
AAI Vacancy 2024
पदाचे नाव : ग्रॅज्युएट अप्रेंटिस , डिप्लोमा अप्रेंटिस आणि ITI अप्रेंटिस (Graduate Apprentice , Diploma Apprentice and ITI Apprentice)
एकूण पदसंख्या : 0197
भरती विभाग : एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास (SSC) आणि मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून संबंधित ट्रेड मधून 65% गुणांसह ITI (NCVT / SCVT) पास ; / पदवीधर उमेदवारांसाठी AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून चार वर्षे इंजिनिअरिंग पदवी ; डिप्लोमा उमेदवारांसाठी AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित शाखेतून डिप्लोमा पास
Graduate/Diploma: Candidates should possess full time (regular) four years degree or
three years (regular) diploma in Engineering in any of the above mentioned streams,
recognized by AICTE, GOI.
ITI Trade: candidates should possess ITI/NCVT certificate of the above mentioned trades
from institutions recognized by AICTE, GOI.
अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
वयोमर्यादा : 18 ते 26 वर्षे उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज फी : अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही
वेतन : दरमहा 9000/- ते 15,000/- रुपये पर्यंत वेतन असेल. (स्टायपेंड)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 डिसेंबर 2024
How to Apply For AAI Vacancy 2024
- AAI च्या या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- योग्य कागतपत्रांसह आवश्यक असलेली सर्व माहिती अपलोड करायचे आहेत.
- उमेदवारांनी फॉर्म भरताना सर्व माहिती व्यवस्थित भरणे आवश्यक आहे. अपूर्ण माहितीसह भरलेले अर्ज अपात्र ठरवले जातील. त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी सर्व माहिती पडताळून भरणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.
- पूर्ण PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (Diploma / Degree) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (ITI) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरीचे मोफत अपडेट आणि भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी Mahajobkatta.in या आपल्या वेबसाईट ला भेट द्या. आपल्या मित्रांना ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा.