नमस्कार मित्रांनो, mahajobkatta वर आपले स्वागत आहे. आपल्या वेबसाईट ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद. महा जॉब कट्टा वर सरकारी व खाजगी नोकरीच्या बातम्या सर्वात आधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व क्षेत्रातील 10 वी , 12 वी , ITI , डिप्लोमा , पदवीधर , पदव्युत्तर पदवी पास उमेदवारांना नोकरीच्या बातम्या वेळेवर मिळण्यासाठी आपल्या वेबसाईट चा प्रामाणिक प्रयत्न राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार तसेच सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आपल्या वेबसाईटचा नक्कीच उपयोग होणार आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका , पोलीस भरती , आर्मी भरती , बँक भरती , खाजगी व सरकारी बँक भरती , सरळसेवा भरती , केंद्र सरकार मधील सर्व विभागांतील भरती च्या बातम्या वेळेवर मिळवण्यासाठी दररोज आपल्या वेबसाईट ला भेट द्या. 60 हजारांहून अधिक फॉलोवर्स असलेला आपला इंस्टाग्राम परिवार विश्वसनीय, खात्रीशीर आहे, त्यामुळे रेग्युलर अपडेट साठी आपल्या इंस्टाग्राम परिवार चा भाग बना. अधिक माहितीसाठी आपला व्हाटस ऍप ग्रुप , टेलिग्राम चॅनल जॉईन करा.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
Email ID : vaibhavshinde6114@gmail.com