Indo-Tibetan Border Police Recruitment
ITBP Bharti 2024 : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ITBP येथे ‘सब इंस्पेक्टर , हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल ‘ पदाच्या 0526 रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये निवड झाल्यास दरमहा 21,700 ते 1,12,400 पर्यंत वेतन आणि इतर भत्ते असणार आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्वाची माहिती खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये दिलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे.
ITBP Recruitment 2024 : Indo-Tibetan Border Police (ITBP) is recruiting for ‘Sub Inspector, Head Constable and Constable’ posts. 0526 vacant seats to be filled by ITBP. These vacant seats to be filled through the online examination. Last date to apply online is 14 December 2024. Candidates need to read the official notification PDF given below.
ITBP Vacancy 2024
पदाचे नाव : सब इंस्पेक्टर , हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल (Sub Inspector, Head Constable and Constable)
एकूण पदसंख्या : 0526
भरती विभाग : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP)
शैक्षणिक पात्रता :
- सब इंस्पेक्टर : मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून B. Sc. (Physics, Chemistry, IT / Computer Science / E&TC)
- हेड कॉन्स्टेबल : मान्यताप्राप्त संस्थेतून 45% गुणांसह 12वी पास (Physics / Mathematics) किंवा 10 वी पास + ITI (Electronics / Electrical / Computer) किंवा 10 वी पास + डिप्लोमा (Diploma) (E&TC / Instrumentation / Computer Science / IT / Electrical)
- कॉन्स्टेबल : मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी पास
अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
वयोमर्यादा : SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 सवलत
- सब इंस्पेक्टर : 35,400/- ते 1,12,400/-
- हेड कॉन्स्टेबल : 25,500/- ते 81,100/-
- कॉन्स्टेबल : 21,700/- ते 69,100/-
अर्ज फी : महिला व SC / ST उमेदवारांना कोणतीही फी नाही
- सब इंस्पेक्टर : 200/- रुपये
- कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल : 100/- रुपये
वेतन :
- सब इंस्पेक्टर : 20 ते 25 वर्षे
- हेड कॉन्स्टेबल : 18 ते 25 वर्षे
- कॉन्स्टेबल : 18 ते 25 वर्षे
अर्ज करण्याची सुरुवात : 15 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : recruitment.itbpolice.nic.in
How to Apply For ITBP Bharti 2024
- इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) च्या या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- योग्य कागतपत्रांसह आवश्यक असलेली सर्व माहिती अपलोड करायचे आहेत.
- उमेदवारांनी फॉर्म भरताना सर्व माहिती व्यवस्थित भरणे आवश्यक आहे. अपूर्ण माहितीसह भरलेले अर्ज अपात्र ठरवले जातील. त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी सर्व माहिती पडताळून भरणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे.
- पूर्ण PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरीचे मोफत अपडेट आणि भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी Mahajobkatta.in या आपल्या वेबसाईट ला भेट द्या. आपल्या मित्रांना ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा.