NLC India Limited Bharti 2025 : NLC इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 38,000 पर्यंत आहे वेतन..!!
NLC India Ltd. Recruitment 2025 NLC India Limited Bharti 2025 : NLC इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. NLC इंडिया ही एक सरकार मान्यता असलेली मोठी संस्था आहे. 014 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. ‘कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)’ या पदांच्या भरतीसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये निवड झाल्यास दरमहा 38,000 पर्यंत वेतन … Read more