ITBP Bharti 2024 : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये नोकरीची संधी ; 0526 रिक्त जागांसाठी भरती..!!
Indo-Tibetan Border Police Recruitment ITBP Bharti 2024 : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ITBP येथे ‘सब इंस्पेक्टर , हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल ‘ पदाच्या 0526 रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये निवड झाल्यास दरमहा 21,700 ते 1,12,400 पर्यंत वेतन आणि इतर भत्ते असणार आहे. या पदासाठी आवश्यक … Read more