SBI Clerk Recruitment
SBI Clerk Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ‘ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स )’ पदांच्या 13,735 रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्वाची माहिती खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये दिलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 17 डिसेंबर 2024 पासून झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे.
SBI Clerk Recruitment 2025 : State Bank of India (SBI) is recruiting for ‘Junior Associate Customer Support & Sales’ posts. Total 13735 seats are vacant. Online applications starting from 17 December 2024 and last date to apply online is 07 January 2025. Candidates need to read the official notification PDF given below.
SBI Clerk Vacancy 2025
पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स ) (Junior Associate Customer Support & Sales)
एकूण पदसंख्या : 13,735
भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून बॅचलर पदवी (पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे, अधिकृत जाहिरात PDF वाचा.)
अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे
अर्ज फी :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवार (EWS / OBC) : 750/- रुपये
- मागासवर्गीय उमेदवार (SC / ST / PwBD) : फी नाही
वेतन : दरमहा 24,050/- ते 64,480/- रुपये
निवड प्रक्रिया (Selection Process) : Online Written Test and Interaction
नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची सुरुवात : 17 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2025
SBI Clerk Recruitment Documents
- SSC / Matriculation marks Certificate
- All Semester Degree Marksheets / Certificate
- Passport Size Photo
- Aadhar Card
- Caste Certificate (if applicable)
- PwD Certificate (if applicable)
- Ex-Servicemen / Armed Force Personnel Certificate (if applicable)
- NCC Certificate (if applicable)
- Sports Certificate (if applicable)
How to Apply For SBI Clerk Vacancy 2024
- स्टेट बँकेच्या या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- योग्य कागतपत्रांसह आवश्यक असलेली सर्व माहिती अपलोड करायचे आहेत.
- उमेदवारांनी फॉर्म भरताना सर्व माहिती व्यवस्थित भरणे आवश्यक आहे. अपूर्ण माहितीसह भरलेले अर्ज अपात्र ठरवले जातील. त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी सर्व माहिती पडताळून भरणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 17 डिसेंबर 2024 पासून झाली आहे, शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे.
- पूर्ण PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरीचे मोफत अपडेट आणि भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी Mahajobkatta.in या आपल्या वेबसाईट ला भेट द्या. आपल्या मित्रांना ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा.