CIDCO Bharti 2025 : सिडको मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 40,000 पेक्षा जास्त असेल वेतन..!!

CIDCO Bharti 2025

CIDCO Recruitment 2025 CIDCO Bharti 2025 : सिडको मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. 029 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. ‘सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) आणि क्षेत्राधिकारी (सामान्य)’ या पदांच्या भरतीसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये निवड झाल्यास दरमहा 41,800 ते 1,32,300 पर्यंत वेतन असणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्वाची … Read more