District Urban Banks Co Operative Association Bharti 2024 : जिल्हा अर्बन बँकेत नोकरीची संधी ; कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती..!!
District Urban Banks Co Operative Association Recruitment 2024 District Urban Banks Co Operative Association Bharti 2024 : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन, कोल्हापूर मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. 10 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. यामध्ये ‘कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)’ पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर भागातील नामांकित बँकेसाठी ही भरती होत आहे. … Read more