Mahanirmiti Technician Bharti 2024 : महानिर्मिती मध्ये नोकरीची संधी ; 0800 रिक्त जागांसाठी भरती..!!
MahaGenco Technician Recruitment Mahanirmiti Technician Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती (MAHAGENCO) अंतर्गत ‘तंत्रज्ञ – III’ या पदाच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 800 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. सरळसेवा परीक्षेद्वारे ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व वीज निर्मिती केंद्रांवर एकूण रिक्त पदसंख्या , सामाजिक व समांतर … Read more