Mahakosh Bharti 2025 : महाराष्ट्र लेखा व कोषागार विभागात नोकरीची संधी ; 075 रिक्त जागांसाठी भरती..!!
Mahakosh Recruitment 2025 Mahakosh Bharti 2025 : महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. 075 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. ‘कनिष्ठ लेखापाल गट – क (Junior Accountant Group C)’ या पदाच्या भरतीसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये निवड झाल्यास दरमहा 29,200 ते 92,300 पर्यंत वेतन असणार आहे. या पदासाठी आवश्यक … Read more