Mahapareshan Amravati Bharti 2024 : महापारेषण अंतर्गत नोकरीची संधी ; 025 रिक्त पदांसाठी भरती..!!

Mahapareshan Amravati Bharti 2024

MAHATRANSCO Amravati Recruitment Mahapareshan Amravati Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण ) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. अति उच्च दाब (संवसू) , अमरावती या आस्थापनेवर ‘अप्रेंटिस’ पदाच्या 025 रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ‘विजतंत्री (Electrician)’ ट्रेडमधील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. अप्रेंटिस ऍक्ट 1961 आणि अप्रेंटिसशिप नियम 1992 नुसार ही भरती … Read more