Naval Dockyard Bharti 2024 : नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 0275 रिक्त जागांसाठी भरती ; नोकरीची उत्तम संधी..!!
Naval Dockyard Recruitment Naval Dockyard Bharti 2024 : संरक्षण मंत्रालय अंतर्गत नेव्हल डॉकयार्ड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल विशाखापट्टणम येथे ‘ट्रेड अप्रेंटिस’ पदाच्या 0275 रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विविध ट्रेडमधील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. अप्रेंटिस ऍक्ट 1961 आणि अप्रेंटिसशिप नियम 1992 नुसार ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. … Read more