RRB Group D Bharti 2025 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत 32,000 जागांची मोठी भरती ; नोकरीची उत्तम संधी..!!
RRB Recruitment 2025 RRB Group D Bharti 2025 :रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी आहे. गट – ड पदाच्या तब्बल 32,000 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. ‘ट्रॅक मेंटेनर , पॉइंट्स मन , हेल्पर , वर्कशॉप स्टाफ ‘ सह इतर अनेक पदांच्या भरतीसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये निवड झाल्यास सुरुवातीला दरमहा … Read more