SBI Clerk Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ; तब्बल 13,735 जागांसाठी भरती..!!
SBI Clerk Recruitment SBI Clerk Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ‘ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स )’ पदांच्या 13,735 रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्वाची माहिती खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये दिलेली आहे. पात्र आणि … Read more