South Central Railway Bharti 2025 : दक्षिण मध्य रेल्वेत नोकरीची संधी ; 4232 रिक्त जागांसाठी भरती..!!
SCR Recruitment 2025 South Central Railway Bharti 2025 : दक्षिण मध्य रेल्वे (SCR) अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी आहे. ‘अप्रेंटिस’ पदाच्या तब्बल 4232 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. ‘AC मेकॅनिक , कारपेंटर , वेल्डर , मशिनिस्ट , फिटर , इलेक्ट्रिशियन ‘ सह इतर अनेक ट्रेड साठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदासाठी आवश्यक असणारी … Read more